शाळा संपली की मुलांना खुप कंटाळा येतो. पण समर कॅम्प असल्यामुळे मुलांना घरी बसुन राहण्यापेक्षा बाहेर जाऊन, खुप काही नवनवीन शिकायला मिळतय. नवीन आयडीया त्यांना उपयोग करायला मिळतात. आमची मुले समर कॅम्प मध्ये खुप काही नवनवीन शिकले. म्हणून आम्हाला खुप छान वाटतय. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.